¡Sorpréndeme!

Jayant Patil On Jitendra Awhad | जयंत पाटलांनी पत्रकार परिषदेतून स्पष्ट केली भूमिका | Politics

2022-11-14 105 Dailymotion

विनयभंगाच्या आरोपांनी व्यथित होऊन जितेंद्र आव्हाडांनी माझ्याकडे आमदारकीचा राजीनामा दिला, पण त्याबाबत शरद पवार साहेबांशी बोलून निर्णय घेऊ, असं प्रदेशाध्यक्ष जयंत पाटलांनी सांगितलं. त्यांनी आज आव्हाडांसोबत पत्रकार परिषद घेत भूमिका स्पष्ट केली.